दिनचर्या

वेळ उपक्रम
पहाटे ४ ते ६ स्नान, संगीत आणि संगीत वाद्य-रियाझ
६ ते ७ प्रार्थना, सुर्यनमस्कार
७ ते ९.३० अध्यापन
९.३० ते १० अल्पोपहार
१० ते दुपारी १ अध्यापन
१ ते २ भोजन
२ ते ३ विश्रांती
३ ते ५.३० अभ्यासिकामधे अध्ययन
५.३० ते ६.३० हरिपाठ
६.३० ते ७.३० संध्याकाळचे भोजन
७.३० ते रात्री ९ अध्ययन
रात्री ९ ते पहाटे ४ विश्रांती